Prabhakar Foundation to start YCOU Study Centre at Yavali, Solapur
Yashvantrao Chavhan Open University (YCOU) granted the permission to Prabhakar Foundation for setting up a study centre at Yavali, District Solapur to implement certificate courses on agriculture and village development. Prabhakar Foundation was one amongst 69 institutions in the state of Maharashtra, qualified for starting the center. The centre will implement the courses starting from February 2021.
=================
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विशेष उपक्रमांचे अभ्यासकेंद्र यावली, जिल्हा सोलापूर येथे उभारण्याची परवानगी प्रभाकर फौंडेशनला मिळाली. शेती व ग्राम विकास या विषयांवर विशेष अभ्यासक्रम या अभ्यासकेंद्रात राबवले जातील. महाराष्ट्रात ६९ संथा हा उपक्रम राबवण्यास पात्र झाल्या त्यात प्रभाकर फौंडेशनचा समावेश आहे. अभ्यासक्रम फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होतील.
Comments
Post a Comment