Workshop on Teacher's training
Prabhakar Foundation along with Rotary Club of Thane Suburban (RCTS) ; on 6th December, organized virtual training for school teachers from Solapur district. This was a part of their novel project of E community centre to contribute to rural development through cloud communication. Renowned child psychologist and skill trainer Ms. Manjushree Patil conducted the workshop on communication skills in dealing with school children. 45 teachers from rural part of Solapur district attended the workshop. The participants greatly appreciated the program.
=======
६ डिसेंबर रोजी प्रभाकर फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन यांच्या संयुक्त प्रयत्नाने सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी आभासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. वरील संस्थांच्या ई समाज मंदिराच्या अभिनव प्रयोगाचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले गेले. ग्रामीण विकासात हातभार लावण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. प्रसिद्ध बाल मानसशास्त्रज्ञ व कौशल्य प्रशिक्षिका सौ. मंजुश्री पाटील यांनी या कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. 'शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात लागणारे संभाषण कौशल्य' हा विषय त्यांनी प्रामुख्याने हाताळला. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४५ शिक्षकांनी कार्यशाळेत भाग घेतला. शिक्षकांनी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
Comments
Post a Comment